Hadith #321Hadith #321

Hadith #321

Marathi (मराठी)

जेव्हा तुमच्यापैकी कोणी खातो तेव्हा त्याने उजव्या हाताने खावे आणि जेव्हा प्यावे तेव्हा त्याने उजव्या हाताने प्यावे, कारण शैतान डाव्या हाताने खातो आणि पितो.

Reference: صحيح مسلم، كتاب الأشربة، باب آداب الطعام والشراب وأحكامهما، الحدیث 2020

Available in Other Languages