
Hadith #350
Marathi (मराठी)खरंच, रात्रीची एक वेळ अशी असते की, मुस्लिम दास अल्लाहकडे इहलोक आणि परलोकातील हितासाठी जे काही मागतो, तो त्याला देईल आणि तो प्रत्येक रात्री घडतो.
Reference: صحيح مسلم، كتاب صلاة المسافرين وقصرها، باب أفضل الصلاة طول القنوت، الحدیث 757