Hadith #268Hadith #268

Hadith #268

Marathi (मराठी)

अल्लाहच्या मार्गात ज्याचे पाय धुळीने झाकलेले आहेत, त्याला नरकाची आग स्पर्श करणार नाही.

Reference: صحيح البخاري، ‌‌كتاب الجهاد والسير، ‌‌باب من اغبرت قدماه في سبيل الله۔۔۔إلخ، الحدیث 2811

Available in Other Languages